MDM DAILY/MONTHLY CALCULATION(ONLINE)


SEE DEMO VIDEO



जाणून घ्या MDM DAILY CALCULATION IN ONE CLICK. आपलीयला MDM हिशोब दररोज करावा लागतो. पण तांदूळ आणि धान्यादी मालाचे दररोज खर्च काडण्यासाठी आपलीयला एक एक वस्तूचे स्वतंत्र खर्च CALCULATOR वर हिशोब करावा लागतो. आत्ता आमच्या या सॉफ्टवेअर द्वारे आपलीयला फक्त वर्ग range आणि लाभार्ती type करावा लागेल. आणि आपला आजच्या दिवसाच्या हिशोब calculate होतो. आपण हा हिशोब आपलिया नोंदवही मध्ये नोंदू शकाल.

MDM DAILY CALCULATION IN ONE CLICK चे फायदे

  • 1.एका क्लिक मध्ये सर्व रोजच्या हिशोब मिळतो.
  • 2.संपूर्ण महिनियाचे सर्व मालाचे खर्च व शिल्लक हिशोब 5 मिनिटात तयार होतो .
  • 3.शेवटच्या row मध्ये एकूण खर्च धान्य व त्य नंतर शिल्लक धान्य येतो .
  • 4.पूर्ण माहीनेच्या खर्च व शिल्लक हिशोब pdf मध्ये save करू शकता .
  • 5.पूर्ण माहीनेच्या खर्च व शिल्लक हिशोब print करू शकता .
  • 6.1-5 आणि 6-8 वेगळे हिशोब तयार होतो .
  • 7.या माहितीच्या साह्याने शालेय पोषण आहार प्रपत्र अ आणि ब बनवणे अति सोपे आहे.
  • 8.प्रत्यक वेळा submit नंतर एक row तयार होते . या प्रमाणे पूर्ण महिनायाचा हिशोब एका table मध्ये घेऊ शकता.

  • हा MDM DAILY CALCULATOR मध्ये धनयादी मालाचे प्रती विद्यार्थी प्रमाण ठाणे जिल्ह्याचे परिपत्रकानुसार set करण्यात आले असून जे खालील प्रमाणे आहे .


    Last Updated on 5th July 2023


    STOCK 1ST TO 5TH PORTION PER STUDENT6TH TO 8TH PORTION PER STUDENT
    जिरे 0.0002 0.0003
    मोहरी 0.0001 0.0003
    हळद 0.0002 0.0003
    मसाला 0.0005 0.00075
    तेल 0.005 0.0075
    मीठ 0.0001 0.002
    इंधन 2.08 3.11

    GO TO MDM DAILY CALCULATION IN ONE CLICK


    जर तुमच्या जिल्हया मध्ये MDM धनयादी मालाचे प्रती विद्यार्थी प्रमाण वरील दिलेले प्र्मनानुसार नसून व्यतिरिक्त असेल तर खलील दिलेल्या link मध्ये जाऊन तुम्ही स्वता धनयादी मालाचे प्रती विद्यार्थी प्रमाण SET करू शकता ...

    SET PER STUDENT UTILITY RATIO AND CALCULATE MDM DAILY CALCULATION IN ONE CLICK

    0/Post a Comment/Comments

    Post your comments here..

    Previous Post Next Post